'How to control anger | रागावर नियंत्रण कसे मिळवाल? | Health tips in marathi'

'How to control anger | रागावर नियंत्रण कसे मिळवाल? | Health tips in marathi'
12:12 Dec 18, 2021
'How to control anger | रागावर नियंत्रण कसे मिळवाल? | Health tips in marathi  साधारण मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की त्या व्यक्तीला राग येतो आणि तसे पाहायला गेले तर क्रोध ही एक मानवी भावना आहे. पण हाच जेंव्हा आटोक्याबाहेर जातो तेंव्हा त्याचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि ह्यातूनच अनेक समस्या देखील निर्माण होतात. ह्या समस्या त्या वक्तीच्या वैयक्तिक भावनांशी निगडित असतात ज्यामुळे मानसिक आरोग्य बिघडते आणि ह्याचा थेट परिणाम शारीरिक आरोग्यावरही होतो. अशा रागीट व्यक्तींना समाजात वावरताना खूप कठीण होऊन जाते आणि इतरांच्या बोलण्याचे चुकीचे अर्थ लावले जातात तसेच अशा व्यक्तींना कुठल्याही गोष्टींची वाईट बाजूच दिसते आणि चांगली बाजू असे लोक त्वरित मान्य करत नाही. अशा व्यक्तींच्या कुटुंबातील माणसांच्या जगण्यावरही याचा वाईट परिणाम होतो तसेच क्रोध हे हृदय आणि रक्तदाबाच्या समस्याही निर्माण करते. म्हणूनच रागावर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे आहे. . health tips arogya tips arogya tips in marathi sanket prasade #healthtipsinmarathi marathi fitness tips marathi nutrition tips    marathi fitness motivation marathi health motivation marathi Health tips marathi health motivation health tips in marathi language  health tips in marathi video  #arogyatips , #arogyatipsinmarathi , #sanketprasade , #healthtips ,  #marathifitnesstips , #marathinutritiontips , #marathifitnessmotivation , #marathihealthmotivation  #marathihealthtips , #marathihealthmotivation , #healthtipsinmarathilanguage , #healthtipsinmarathivideo  Disclaimer: This video is only made for information purposes only. The information explained in the video is gathered/collected from the newspaper, social media platforms, etc. The purpose of the video is only to give information about the mentioned subject. This is very much advisable for our viewers/subscribers to take Expert / Doctor’s treatment for any mental or physical related health issues.  हा व्हिडिओ केवळ माहितीच्या उद्देशाने बनविला गेला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेली माहिती वृत्तपत्र, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इ. पासून एकत्रित / संग्रहित केली जाते. व्हिडिओचा उद्देश केवळ उल्लेखित विषयाबद्दल माहिती देणे हा आहे. आमच्या दर्शकांना जर कोणत्याही मानसिक किंवा शारीरिक संबंधित आरोग्याच्या जास्तच समस्या असतील तर त्यांनी सर्वप्रथम तज्ञ व्यक्तींचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार उपचार घेणे उचित आहे.' 

Tags: How to Control Anger , tips to control anger , how to control your anger , health tips in marathi , marathi health tips , sanket prasade , marathi fitness tips , health tips in marathi video , health tips in marathi language , marathi health motivation , marathi fitness motivation , marathi nutrition tips , रागावर नियंत्रण कसे मिळवाल? , How to control anger in marathi , tips to control anger and frustration

See also:

comments

Characters